Ferfar #4459 · माळपिंप्री
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आरबीएल बँक लिमिटेड शाखा चिंचोली, ता.जळगाव यांचे वतीने परमेश्वर धोंडीबा साळुंके, उ.व.45
गहाणखत लिहुन देणार : योगेश युवराज पाटील ,सोनाली योगेश पाटील रा. माळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 2987-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499566.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1, 260/2, 310 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश युवराज पाटील ,सोनाली योगेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499566.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.