सातबारा Watch

← नेरी बुद्रुक

Ferfar #9609 · नेरी बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
159/2
Talathi
अंकिता सुधाकर पाटील
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकाराम देवबाबा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत पळासखेडे बु ता जामनेर जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : धनंजय वामन पाटील रा. नेरी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय वामन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.