सातबारा Watch

← नेरी बुद्रुक

Ferfar #9610 · नेरी बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
141/अ/1/1/ब, 143/पै/1
Talathi
अंकिता सुधाकर पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नेरी ता.जामनेर जि.जळगाव, --निवडा-- लिहून देणार : कैलास पंढरी पाटील मौजे नेरी दिगर येथील गट नं.141/अ/1/1/ब चे क्षेत्र 1.11 हे.आर चा आकार रु. 3.32 पैसे तसेच गट नं.143/पै/1 चे क्षेत्र 0.68 हे.आर चा आकार रु.3.48 पै ची शेतजमीन या शेतजमिन गटांवर कर्जदार कैलास पंढरी पाटील यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नेरी ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.6,34,663/- दि 30/09/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नेरी ता.जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र दि.30/09/2026 आलेवरून इतर अधिकारात बोजा दाखल केला असे.