Ferfar #9611 · नेरी बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 480/2/18
- Talathi
- अंकिता सुधाकर पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सतिष प्रल्हाद पाटील रा. नेरी बुद्रुक(खाता क्रमांक3982) गट/सर्व्हे क्रमांक 480/2 मधील प्लॉट नं.18 चे एकूण बिगरशेती क्षेत्र 251.10 चौ.मी या प्लॉट जागेपैकी बक्षिसपत्र करून देणार यांच्या मालकीचे बिगरशेती क्षेत्र 0.7107 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7107 आर.चौ.मी हे त्यांनी,
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
प्रतिक सतिश पाटील , (खाता क्रमांक :-6018) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5187 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.