सातबारा Watch

← नेरी बुद्रुक

Ferfar #9612 · नेरी बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
337/1/9
Talathi
अंकिता सुधाकर पाटील
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार:- भागवत नामदेव पाटील रा. नेरी बुद्रुक(खाता क्रमांक5500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 337/1/9 बिगरशेती क्षेत्र 5.3076 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3600 आर.चौ.मी हे त्यांनी, लिहुन घेणार : उज्वला सुभाषचंद्र वाघोडे , (खाता क्रमांक :-5793)यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5211 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.