Ferfar #9618 · नेरी बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 395/अ
- Talathi
- अंकिता सुधाकर पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
तसनिम अब्दुल कादीर कालावडवाला रा. नेरी बुद्रुक(खाता क्रमांक5933) यांचे गट क्रमांक 395/अ चे क्षेत्र 2 हे 13 आर चा आकार रु.11.26 पै.ची शेतजमीन या विहिर यापैकी लिहून देणार यांच्या मालकीचे पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 40 आर चा आकार रु.2.11 पै ची शेतजमीन हि त्यांनी,
लिहुन घेणार :उज्वला सुभाषचंद्र वाघोडे , (खाता क्रमांक :-3877) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5345 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.