Ferfar #1587 · खादगाव
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : शिंगाईत वि.का.सह.सोसा.मर्या.ता.जामनेर जि.जळगाव
लिहून घेणार : प्रभु रामा तंवर
यांनी सर्व्हे क्रमांक : 258/2 तपशिल : शिगाईत वि का से सो इ र रू 50.000/-दि.19.7.2003 चा बोजा - 694
सर्व्हे क्रमांक :258/3 तपशिल : शिंगाईत वि. का. सह. सो. मर्या. इ. र. रु. 225000/- दिनांक 10/07/2022. - 1415
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले असे.बोजे कमी क्षेत्रीय अधिकारी जळगाव जि.मध्य.सह.बँक लिमी.जळगाव यांचेकडील पत्र दि.15/10/2026 आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.