सातबारा Watch

← मुंदखेडे

Ferfar #1237 · मुंदखेडे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
लीना कुंदन राणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : खडकी वि क से सेा इ लिहून घेणार : सुभाष गणपत नाईक यांनी सर्व्हे क्रमांक : 31/2 तपशिल : खडकी वि क से सेा इ र रू 40.000/-10.4.2004 - 487 खडकी वि का से सो र रु 150.000/- दि. 20/5/09 - 657 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.