सातबारा Watch

← गारखेडे खुर्द

Ferfar #4485 · गारखेडे खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
10/3/1
Talathi
लीना कुंदन राणे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 खरेदी लिहुन देणार:- श्रेयस राजेंद्र पाटील रा. गारखेडे खुर्द(खाता क्रमांक1111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/3/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी व यात एक बोअरवेलसह संपूर्ण शेतजमीन हे त्यांनी दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3641 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली. खरेदी लिहुन घेणार :- भगवान रामदास शिंदे , (खाता क्रमांक :-208378)गट/सर्व्हे क्रमांक 10/3/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3641 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. असेबाबत दप्तरी अर्ज व सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.