सातबारा Watch

← गारखेडे खुर्द

Ferfar #4486 · गारखेडे खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
192/2/ब/3
Talathi
लीना कुंदन राणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026 अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी पळास खेडे बु अधिकारी आदेश क्रमांक : 244/2026 आदेश दिनांक : 04/09/2026 मौजे गारखेडे खु.ता.जामनेर येथिल शेतजमीन गट.नं.192/2/ब/3 वर मा.विशेष वसुली अधिकारी प्राधिकृत स्व.तुकाराम देवबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पळासखेडे बु.ता.जामनेर यांचेकडील जप्ती बोजा र.रु.1314873/दि.13/01/2025 अन्वये कर्जदार केशेव दत्तू पाटील यांचे संमतीदार सिमा दत्तू पाटील यांच्या नावे जप्ती बोजा कमी करणे बाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामनेर यांचेकडील जा.क्र.244/2026 मा.विशेष वसुली अधिकारी प्राधिकृत स्व.तुकाराम देवबाबा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पळासखेडे बु.ता.जामनेर यांचेकडील आदेश आलेवरून जप्ती बोजा कमी केला असे.