Ferfar #4133 · गारखेडे बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/1
- Talathi
- लीना कुंदन राणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
गट नंबर 188/1 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1480 दि.23/02/1991 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली सुनिल विठ्ठल बावस्कर केशव विठ्ठल बावस्कर कमल प्रमोद वाघ इंदुबाई विठ्ठल बावस्कर मंगलाबाई सुधाकर चौधरी सदर नावे अर्ज व 100 प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.