सातबारा Watch

← हिवरखेडे बुद्रुक

Ferfar #5562 · हिवरखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
PUNAM RAMLAL WARKAD
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जामनेर वि का से सो लिहून घेणार : अनिल पुंडलिक शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : जामनेर वि का से सो इ र रु.25,000/-दि.12.8.97 - 1111 जामनेर वि का से सो इ र रु.75000/-दि.14/6/09 - 1111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.