सातबारा Watch

← हिवरखेडे बुद्रुक

Ferfar #5568 · हिवरखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
553/2
Talathi
PUNAM RAMLAL WARKAD
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्व. तुकाराम देवबाबा ग्रा. बी. शेती. सह. पत. मर्या. पळासखेडे बु लिहून घेणार : रविद्र नारायण महाजन यांनी स्व. तुकाराम देवबाबा ग्रा. बी. शेती. सह. पत. मर्या. पळासखेडे बु गहाणखत बोजा र रु 1000000/-दि17/03/2022 रविंद्र नारायण महाजन संमतीदार रत्नाबाई रविंद्र महाजन कर्जदार - 4438 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक तसेच सूची २ नोंद नं ५४५१/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.