सातबारा Watch

← हिवरखेडे बुद्रुक

Ferfar #5569 · हिवरखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
553/2
Talathi
PUNAM RAMLAL WARKAD
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्व. तुकाराम देवबाबा ग्रा. बी. शेती. सह. पत. मर्या. पळासखेडे बु लिहून घेणार : रविद्र नारायण महाजन यांनी स्व.तुकाराम देव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या.पळासखेडे बु यांचा बोजा र.रु 300000/- दि 11/2/2015 - 2903 स्व.तुकाराम देव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या.पळासखेडे बु यांचा बोजा र.रु 300000/-दि 13/2/2014 - 2775 सर्व्हे क्रमांक : 553/2 तपशिल : स्व.तुकाराम देव बाबा ग्रामीण बिगर शेती सह पत संस्था मर्या.पळासखेडे बु यांचा बोजा र.रु. 100000/- दि 12/5/2010 - 2352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक तसेच सूची २ नोंद नं ५४५२ /२०२६ दि २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.