Ferfar #3643 · सोनारी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- निर्मला कडु वानखेडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026आदेश क्रमांक : भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24
आदेश दिनांक : 20/03/2026
मा.विशेष भूसंपादन अधिकारी (1) अप्पर तापी प्रकल्प हतनूर ,जळगाव यांचेकडील आदेश क्र.भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 दि.20/03/2026 तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख ,जामनेर यांचेकडील क.जा.प.दु.र.नं .137 दि.03/08/2026 नुसार मौजे सोनारी शिवारातील गट नं 66 वर उप मुख्य अभियंता मध्य रेल्वे निर्माण भुसावळ यांचे नावे संपादित क्षेत्राची नोंद केली असे.ती खालीलप्रमाणे;
गट नं लागवडीलायक क्षेत्र पो.ख क्षेत्र एकूण संपादित क्षेत्र संपादनाखालील जमिनीचा आकार
66 1.03 0.00 1.03 3.24
सदरचा आदेश दप्तरी दाखल असे.