सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #3646 · सोनारी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
निर्मला कडु वानखेडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026आदेश क्रमांक : भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 आदेश दिनांक : 20/03/2026 मा.विशेष भूसंपादन अधिकारी (1) अप्पर तापी प्रकल्प हतनूर ,जळगाव यांचेकडील आदेश क्र.भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 दि.20/03/2026 तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख ,जामनेर यांचेकडील क.जा.प.दु.र.नं .137 दि.03/08/2026 नुसार मौजे सोनारी शिवारातील गट नं 79 वरील खातेदार 1)रेखा राजेंद्र किरोते 2)रंजना विजय किरोते यांचे क्षेत्रातून खालीलप्रमाणे उप मुख्य अभियंता मध्य रेल्वे निर्माण भुसावळ यांचे नावे संपादित क्षेत्राची नोंद केली असे.ती खालीलप्रमाणे; गट नं लागवडीलायक क्षेत्र पो.ख क्षेत्र एकूण संपादित क्षेत्र संपादनाखालील जमिनीचा आकार खातेदाराचे नाव 79 0.04 0.00 0.04 0.13 रेखा राजेंद्र किरोते 79 0.09 0.00 0.09 0.13 रंजना विजय किरोते सदरचा आदेश दप्तरी दाखल असे.