Ferfar #3090 · वाघारी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- प्रविण रमेश शिंपी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
खातेदार:अविनाश कडू मावरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वाघारी प्राथमिक कृषी सह पतसंस्था वाघारी ता.जामनेर यांचेकडून दिनांक 29-03-1987 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.