सातबारा Watch

← सारगांव

Ferfar #2203 · सारगांव

जामनेर, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
199/2/ब
Talathi
प्रविण रमेश शिंपी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- मीराबाई फुलचंद तेली (खाता क्रमांक :- 406 ) यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 199/2/ब क्षेत्र 2.00 हे.आर या संपूर्ण शेतजमीनीकरीता, हक्कसोड लिहुन घेणार:- हिरालाल फुलचंद तेली यांना दुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील दस्त क्रमांक 5213 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.सुची क्रमांक दोन नुसार नोंद केली.