Ferfar #1164 · काळखेडे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- प्रविण रमेश शिंपी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार- वाघारी प्राथ कृषी सह पतसं मर्या
लिहून घेणार -अतुल भागवत माळे रा काळखेडे
यांनी मौजे काळखेडे गट नं 6 करीता वाघारी वि का सह सोसा लि यांचेकडून घेतलेले कर्ज र रु 50000/-दिनांक 12/03/1987 संपूर्ण परतफेड केली असून बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी ज जि म स बँक लि जळगाव जामनेर भाग 2 यांचेकडील पत्र प्राप्त झालेवरुन नोंद केली असे.