सातबारा Watch

← तिघ्रे वडगाव

Ferfar #1431 · तिघ्रे वडगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
हंसराज धिरज ढेकणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमंक-जमाबंदी-1/कावि/216/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 मौजे तिघ्रे वडगाव ता.जामनेर येथील गट नं.20 क्षेत्र 2.09 हे.आर पो.ख.0.05 हे आर असे एकूण क्षेत्र 2.14 हे.आर आकार 4.43 रु पैसे या शेत जमीनीच्या इतर अधिकारातील नावे 1.गयाबाई ल्क्ष्मण 2.रूखमाबाई भ्र वामनराव 3.लक्ष्मीबाई भ्र सिध्दार्थ 4.शशिकलाबाई भ्र युवराज हि नावे भोगवटादार सदरी दाखल करणे कामी मा.तहसीलदार, जामनेर यांनी आदेश क्रमांक-जमाबंदी-1/कावि/216/2026 दि.06/10/2026 नोंद केली असे.