सातबारा Watch

← मोयखेडा दिगर

Ferfar #1522 · मोयखेडा दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99/2
Talathi
प्रविण रमेश शिंपी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ,ता.जामनेर लिहून देणार : श्रावण पुंजाजी तेली रा.मोयखेडा दिगर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्रमांक 458 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.