Ferfar #7178 · देवळसगांव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/1
- Talathi
- हंसराज धिरज ढेकणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया, जामनेर
लिहुन देणार : अरुण यादव पढार रा. देवळसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 274/1 यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.72 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण यादव पढार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 597 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.