सातबारा Watch

← बेटावद बुद्रुक

Ferfar #4937 · बेटावद बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
संतोष परशराम गायकवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल बेटावद बु गट नं 38 क्षेत्र 1.94 हे आर पोख खराब 0.31हे आर एकुण क्षेत्र 2.25 हे आर आकार 9.62 पै ही शेत जमिन श्री शुभम नरेंद्र चौधरी यांनी धारण केलेला असुन महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील परिपत्रक क्रमांक टीएनसी/04/13/ प्र क्र/196/ज/दि 7मे 2014 मुंबई कुळवहिवाट जमिन अधिनियम 1948 चे कलम 73 पुर्वे परवानगी अट शिथील केला आहे त्यानुसार संदर्गीय गटावरील कु का क 43 चा शेरा कमी केला मा तहसिलदार सो जामनेर यांचे कडील आदेश क्र कुळक/1/कावि/16/2025 दि 06/07/2026 चे आदेशावरुन नोंद केली असे