Ferfar #4496 · रांजणी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 445/2/अ
- Talathi
- प्रविण रमेश शिंपी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार- मोयखेडे दिगर वि.का.सह.सोसा. लि.
लिहून घेणार- शितल अविनाश काळे
यांनी गट नं 445/2/अ वर दाखल असलेला मोयखेडा दिगर वि का से सो इकरार बोजा र रू 50,000/-दिनांक 02/08/2003 संपूर्ण परतफेड केली असून बोजा कमी करणेबाबत सोसायटीचे पत्र सादर केलेवरुन नोंद केली.