सातबारा Watch

← कुंभारी सिम

Ferfar #1645 · कुंभारी सिम

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
सचिन एकनाथ माळी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक जळगाव लिहून घेणार : भगवान बाबुराव बोदडे यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : पंजाब नॅशनल बँक जळगाव यांचा र.रु 125000/- दि. 24/1/12 - 835 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी म दुय्यम निबंधक सो पहूर यांचेकडील दस्त क्र.२६७६/२०२६ ची सूची क्र.२ हजर केल्यावरून नोंद केली असे.