Ferfar #12521 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 575/1
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि , दु. नि. पहूरपेठ
लिहून देणार : रेखाबाई ललीत पाटील ,आकाश ललीत पाटील व निकीता ललीत पाटील रा. पाळधी यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 357 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 482000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 575/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 804046906 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 482000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.