Ferfar #12522 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438/1/11
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026
लिहून देणार : दि प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि जामनेर शाखा पहूर
लिहून घेणार : गणेश पुंडलीक पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 438/1/11 तपशिल : प्रकाशचंद जैन ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या जामनेर शाखा यांचा र रू 250000/- मात्र दिनांक 2/4/2004 चा बोजा - 2849 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु निबंधक पहूर यांचेकडील दस्त क्र 2998 दि 29/09/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.