Ferfar #12526 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2/27
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ट्रु होम फायनान्स लि.शाखा जळगांव ता.जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : अशोक रामचंद्र पाटील रा. पाळधी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5395-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1268949.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/27 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामचंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1268949.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शारदा अशोक पाटील (सह कर्जदार) (खाता क्रमांक :- 3078) ,