Ferfar #12532 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 988
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : जय सप्तश्रृंगी माँ ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पहुर कसबे ता जामनेर जि जळगाव
लिहून घेणार : केशरबाई सुकदेव माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 988 तपशिल : जय सप्तश्रृंगी माँ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पहुर यांचा र रू 75000/- मात्र दिनांक 1/2/2005 चा बोजा. - 3116 च्या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु निबंधक पहूर पेठ यांचेकडील दस्त क्र 3076/2026 दि 13/10/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.