सातबारा Watch

← पाळधी

Ferfar #12533 · पाळधी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
988
Talathi
संतोष अंबादास मुंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळकायदा/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव लिहून घेणार : केशरबाई सुकदेव माळी यांनी बाजुस दाखल गट नं. 988 वर पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव यांचेकडून घेतलेले कर्ज र रु 50000/- मात्र दि.14/7/2004 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि मध्य.सह.बँक लि ता. जामनेर भाग क्र.. यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे