Ferfar #12540 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438/1/12
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
लिहून देणार : ईश्वर बाबूजी जैन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पहूर ता जामनेर जि जळगाव
लिहून घेणार : गणेश पुंडलीक पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 438/1/12 तपशिल : ईश्वर बाबुजी जैन ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पहुर यांचा र रु 250000/-मात्र दिनांक 21/3/2003 चा बोजा मुकेश गणेश पाटील यांचे कर्जा पोटी - 2849 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईश्वर बाबूजी जैन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पहूर यांचेकडील दि 1/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.