Ferfar #7177 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/2/11/ब
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
सुनिल प्रल्हाद बेलदार रा. गोंडखेड(खाता क्रमांक2303) यांचे गट/सर्व्हे क्रमांक203/2/11/ब, बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 203/3 प्लॉट नं. 11/ब हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदिप रामलाल परदेशी , (खाता क्रमांक :-1991)
यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4686 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.