सातबारा Watch

← गोंडखेड

Ferfar #7188 · गोंडखेड

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
54/पै/15
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- विशाल श्रीराम महाजन रा. गोंडखेड(खाता क्रमांक1203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/पै/15, लागवडीयोग्य क्षेत्र 4.0500 हे.आर. आकार 2 रू. 50 पैसे ची संपूर्ण शेतजमीन हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष विठ्ठल वाघ , (खाता क्रमांक :-2387) यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2976 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1455000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.