सातबारा Watch

← गोंडखेड

Ferfar #7190 · गोंडखेड

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- मंगलाबाई तेजराव महाकाळ रा. गोंडखेड(खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, याचे क्षेत्र 1.8800 हे.आर. आकार 10 रू. 62 पैसे यात विहीर 1 या शेतजमीनी पैकी उत्तर दक्षीण बांध टाकून नैऋत्य कडील क्षेत्र 0.6400 हे.आर. हे त्यांनी सदर गटातील विहीर 1 मधील 0-5-4 पाणी घेण्याच्या हक्कासह लिहुन घेणार : राजु ईश्वर पराडे , (खाता क्रमांक :-2388) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5118 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.