Ferfar #7191 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
मंगलाबाई तेजराव महाकाळ रा. गोंडखेड(खाता क्रमांक40) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, याचे क्षेत्र 1.8800 हे.आर. आकार 10 रू. 62 पैसे यात विहीर 1 या शेतजमीनी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकून मधले क्षेत्र 0.6400 हे.आर. हे त्यांनी सदर गटातील विहीर 1 मधील 0-5-4 पाणी घेण्याचे हक्कासह
लिहुन घेणार :
एकनाथ हरी पराडे , (खाता क्रमांक :-2389)
यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5119 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.