सातबारा Watch

← गोंडखेड

Ferfar #7210 · गोंडखेड

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 बोजा दाखल 1)लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव लिहुन देणार : आकाश विश्वास पाटील रा. गोंडखेड ता. जामनेर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे दाखल व सह दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील जादा 1 ले नंबर बुकात 13 वालमाचे 65 ते 68 पृष्ठावर 583 नंबरी फाईल केलेल्या दिनांक 21/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे गट नंबर 138/2 वर रक्कम रुपये 200000/- चे कृषी विषयक कर्ज घेतल्याने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व प्रतिज्ञापत्राची प्रत दप्तरी दाखल असे. 2)लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव लिहुन देणार : विकास विश्वास पाटील रा. गोंडखेड ता. जामनेर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे दाखल व सह दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील जादा 1 ले नंबर बुकात 13 वालमाचे 61 ते 64 पृष्ठावर 582 नंबरी फाईल केलेल्या दिनांक 21/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे गट नंबर 138/2 वर रक्कम रुपये 200000/- चे कृषी विषयक कर्ज घेतल्याने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व प्रतिज्ञापत्राची प्रत दप्तरी दाखल असे.