Ferfar #5425 · चिंचखेडे बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/2
- Talathi
- दिपक दिलीपराव कोष्टी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
मौजे चिंचखेडे बु. ता. जामनेर येथील शेत गट नं. ३५२ चे क्षेत्र ५हे ४५आर + पो.ख. ० हे १६ आर चे एकुण क्षेत्र ५ हे ६१ आर ची शेतजमिन नामे - पुंजाबाई तापीराम चौधरी यांचे नावे होती सदर मिळकतीची त्यांनी त्यांचे ह्यातीत नोंद नं. १०९९ नुसार गट नं. ३५२/१ पैकी उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील २ हे ३२ आर + पो.ख. ० हे ०८ आर चे एकुण क्षेत्र २ हे ४० आर चा आकार रु. पै. ११.३० ची शेतजमिन विजय तापीराम चौधरी यांचे वाटणीस दिली आहे व गट नं. ३५२/२ पैकी लगत ० हे ८२ आर चा आकार रु.पै. ४.०० ची शेतजमिन पुंजाबाई तापीराम चौधरी यांचे वाटणीस त्यांच्या हायाती पावते ठेवलेली आहे. व गट नं. ३५२/३ पैकी उत्तर दक्षिण बांध टाकुन पुर्वेकडील २ हे ३१ आर + पो.ख. ० हे ०८ आर चे एकुण क्षेत्र २ हे ३९ आर चा आकार रु.पै. ११.२६ संजय तापीराम चौरी यांच्या वाटणीस दिलेली आहे. सदर गटातील विहिरीत व पाण्यात विजय तापीराम चौधरी व संजय तापीराम चौधरी यांचा ०-८-0 आणे हक्क दिला आहे. सदर गट नं. ३५२/२ ० हे ८२ आर चा आकार रु.पै. ४.०० ही शेतजमिन पुंजाबाई तापीराम चौधरी यांचे हयाती नंतर विजय तापीराम चौधरी व संजय तापीराम चौधरी यांच्या कडे द्यावयाची आहे. याबाबतचा म. तहसिलदार साहेबर, जामनेर यांचे कार्यालयाकडील पत्र क्र.जमिन/एसआर/७०-२००२ दि. २९/०३/२००२ अन्वेय आदेश होऊन तलाठी दप्तरी नोंद नं. १०९९ दाखल झालेली आहे. सदरची पुंजाबाई तापीराम चौधरी हे दि. ०५/०९/२०२५ रोजी माळपिंप्री ता जामनेर गांवी मयत झाल्याने मयताचे नाव असलेल्या मिळकतीवरील मयताचे नाव कमी होऊन हयाती नंतरचे नाव विजय तापीराम चौधरी व संजय तापीराम चौधरी यांचे नाव दाखल केले असे.