Ferfar #5427 · चिंचखेडे बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- दिपक दिलीपराव कोष्टी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव
आदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९
आदेश दिनांक :- १०/१२/२०१९
लिहून देणार :- हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव
लिहून घेणार :- धोंडू उदा चव्हाण
मौजे चिंचखेडे बु.ता.जामनेर येथील शेतजमीन गट नं. 71/1 वर हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव यांचा बोजा र रु 40000/- दि. 17/07/1998 आणि बोजा र रु 100000/- दि. 25/04/2011 धोंडू उदा चव्हाण यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत हिंगणे बु. वि का सह सोसा लि ता जामनेर हिंगणे बु. जि जळगाव यांचेकडील पत्र दि. 05/10/2026 आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.