सातबारा Watch

← चिंचखेडे बुद्रुक

Ferfar #5430 · चिंचखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1/गावठाण/प्लॉट
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मौजे चिंचखेडे बु. ता. जामनेर येथील गट नं. 1/गावठाण/प्लॉट नं. 246 चे पुनर्वसन प्लॉट जागेवर स्लॅब रजिष्टर नुसार खालीलप्रमाणे नावे दाखल केले. 1) सुरेश तोताराम पाटील 2) प्रमिलाबाई सुरेश पाटील 3) गणेश सुरेश पाटील 4) वैशाली सुरेश पाटील 5) योगेश सुरेश पाटील वरीलप्रमाणे नावे दाखल केली असे. गांवी अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्लॅब रजिष्टरची नक्कल आलेवरुन गांव नमुना नं. 7/12 वर नोंद केली असे. 1/गावठाण/प्लॉट नं/246