सातबारा Watch

← चिंचखेडे बुद्रुक

Ferfar #5431 · चिंचखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
345/2/2
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : स्व तुकाराम देवबाबा ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या पळासखेडे बु ता जामनेर जि.जळगांव लिहून घेणार : परमेश्वर पंढरी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 345/2/2 तपशिल : प्रमाणे परमेश्वर पंढरी पाटील यानी स्व तुकाराम देवबाबा ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या पळासखेडे बु ता जामनेर जि.जळगांव. यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4907 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र.5234 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.