सातबारा Watch

← चिंचखेडे बुद्रुक

Ferfar #5432 · चिंचखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
345/2/ब/2/अ
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : स्व.तुकारामदेव बाबा ग्रामिण बिगरशेती सह पत संस्था मर्या पळासखेडे ता जामनेर जि जळगाव लिहून घेणार : सिताराम पंढरी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 345/2/ब/2/अ तपशिल : दिनांक 17/02/2021 रोजी स्व.तुकारामदेव बाबा ग्रा.बि.शेती सह पत मर्या चा सिताराम पंढरी पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3806 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र.5233 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.