सातबारा Watch

← चिंचखेडे बुद्रुक

Ferfar #5439 · चिंचखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
345/2/ब/2/अ
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव गहाणखत लिहुन देणार : सिताराम पंढरी पाटील रा. चिंचखेडे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5460-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 437000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/2/ब/2/अ क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम पंढरी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 437000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राहुल सिताराम पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 528) ,