सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7738 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
20/2/ब/59
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- महाविर बाबुलाल सिसोदीया रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक4465) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/2/ब/59, बिगरशेती क्षेत्र 1.5200 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे सामाईकांतील अविभाज्य हिश्याचे 7/12 कायम ठेवून पुर्वेकडील बिगरशेती क्षेत्र 0.7600 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 2024 ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : कांचन राहुल पाटील , (खाता क्रमांक :-5415) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4935 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.