सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7739 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
23/1
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- शुभम चिंधु मोगरे रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक5244) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/1, बिगरशेती क्षेत्र 1.3538 आर.चौ.मी ग्रा. पं. घर नं. 2212 या प्लॉट जागेपैकी उत्तरेकडील ब्लॉक नं. १ याचे बिगरशेती क्षेत्र 0.6642 आर.चौ.मी यात आर. सी. सी. बांधीव क्षेत्र 0.5111 आर. चौ. मी. व उर्वरीत बखळची बांधीव व बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : भागवत रमेश बावस्कर ,शोभा भागवत बावस्कर - - -, (खाता क्रमांक :-5416) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4941 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.