Ferfar #7743 · वाकी खुर्द
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/70
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महामहिम राज्यपाल,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संबंधित शासकिय अधिका-यामार्फत
गहाणखत लिहुन देणार : संस्थेचे नविन सभासद श्री संदिप शांताराम महाजन रा. वाकी खुर्द यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5057-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3501425.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/70 क्षेत्र 1.2268 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संस्थेचे नविन सभासद श्री संदिप शांताराम महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3501425.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.