सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7746 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83/1/37
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- विनोद शिवलाल परदेशी रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक225) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83/1/37, बिगरशेती क्षेत्र 2.0800 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे सामाईकातील अविभाज्य हिश्याचे 7/12 कायम ठेवून तुकडा न पाडता पुर्वेकडील बिगरशेती क्षेत्र 1.0400 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 709 ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमोद ईश्वरलाल जैन , (खाता क्रमांक :-5420) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5103 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.