सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7749 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
32/37
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- कल्पेश शांतीलाल पगारीया रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक4834) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. शांतीलाल कालुराम पगारीया रा. जळगांव ता. जि. जळगांव यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/37, बिगरशेती क्षेत्र 1.0325 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 997 ची संपूर्ण बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : किरण प्रल्हाद सुरवाडे , (खाता क्रमांक :-5422) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5208 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.