Ferfar #7751 · वाकी खुर्द
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/1
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
1)लिहून घेणार :एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा जळगांव , ता. जि. जळगांव
लिहून देणार : 1)प्रविण चंपालाल बोहरा, 2) इंदिराबाई प्रविण बोहरा, 3) जय प्रविण बोहरा, 4) राजश्री विजय बोहरा, 5) विजय प्रविण बोहरा सर्व रा. जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4077 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110160000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन जय प्रविण बोहरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.
२)लिहून घेणार :एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा जळगांव , ता. जि. जळगांव
लिहून देणार : 1)प्रविण चंपालाल बोहरा, 2) इंदिराबाई प्रविण बोहरा, 3) जय प्रविण बोहरा, 4) राजश्री विजय बोहरा, 5) विजय प्रविण बोहरा सर्व रा. जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6404 दिनांक 26/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 100000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन जय प्रविण बोहरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.