सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7753 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2/21/4/25/5, 11/2/21/4/25/7
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : एकता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जामनेर यांचे वतीने माणिक नामदेव मोतेकर लिहून घेणार : दिपक बंडू पाटील, पुजा अभय जैन, हिमेश हेमंत ललवाणी, विवेक रमेश पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/21/4/25/5 वरील एकता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जामनेर यांचेकडून दिनांक 06/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. सह दु. निबंधक जामनेर यांचेकडील सुची क्र. 2 दस्त क्र. 4677 दि. 04/09/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.