सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7765 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
84/20
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शिवाजी प्रकाश तेली अ पा क प्रकाश फुलचंद रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक2444) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/20, बिगरशेती क्षेत्र 3.4000 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकी हिश्याचे बिगरशेती क्षेत्र 0.8500 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 249 ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : छाया गजानन निसळकर , (खाता क्रमांक :-5424) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2191 दिनांक 26/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.